Posts
Showing posts from September, 2015
- Get link
- X
- Other Apps
माझ्या सर्व शिक्षक बांधवाना सप्रेम नमस्कार, मी आज या निर्मितीला सुरवात केलो आहे. हि ब्लोग निर्मिती करण्यासाठी Whats App ग्रुप वरील अनेक तत्रास्नेही शिक्षक बांधवांनी केलेल्या मार्गदर्शनातून याची निर्मिती होत असून आमच्या जिल्ह्यातील पहिला ब्लोग आहे. पहिला ब्लोग बनवीत असताना मनात थोडी धास्ती आहे. पण हि माझी सुरुवात आहे. त्यामुळे या ब्लोगला परिपूर्ण होण्यासाठी सूचना व मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. आपल्या सूचनांचे मी आनंदाने स्वीकार