students yojna
विद्यार्थी लाभाच्या योजना खालीलप्रमाणे 👉 उपस्थिती भत्ता ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११००० /- व शहरी ११८५० /- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५ % उपस्थिती असणाऱ्या मुली ====================== मोफत गणवेश योजना ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली ====================== 👉 मोफत लेखन साहित्य ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली ====================== 👉 शालेय पोषण आहार ई . १ली ते ५ वी ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज ====================== 👉 राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना ई . ६वी ते ८ वी ई . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज 👉 मोफत पाठ्यपुस्तके ई . १ली ते ८ वी ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी ====================== 👉 मोफत गणवेश योजना ई . १ली ते ८ वी स...