Posts

Showing posts from 2017

QR code चे महत्व

* QR CODE विषयी माहिती *              मित्रांनो आपण दैनंदिन जीवनात अनेक वस्तू खरेदी करत असतो , अनेक जाहिराती बघतो पण आपण कधी बारकाईने बघितले आहे का की बार कोड किंवा QR कोड चा अर्थ काय आहे? त्याची माहिती कशी मिळवता येऊ शकते? आज च्या जगात प्रात्तेकजण घाईत असतो मग आवश्यक माहिती लिहून घेण्यासाठी वेळ नसतो तर कधी पेन सापडत नाही.. हो ना? म्हणूनच १९९४ मधे डेन्सो वेव यांनी जपान मधे वाहन उदगोयामधे लहान लहान वस्तूंच्या ओळख साठी या प्रणालीचा शोध लावला होता. याचा वापर आता मोबाईल जगतामधे वेबसाइट / ईमेल / मोबाइल नंबर किंवा विज़िटिंग कार्ड ची माहिती साठवण्यासाठी केला जाऊ लागला आहे. QR म्हणजे एक सांकेतिक चिन्ह असून तुमच्या मोबाइल मधे QR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड केले असता कोणत्याही QR कोड चा फोटो तुमच्या मोबाइल च्या साहाय्याने काढला असता त्या कोड मधे साठवलेली माहिती तुमच्या मोबाइल मधे आपोआप सेव केली जाऊ शकते. म्हणजेच तुम्हाला त्या व्यक्ती किंवा कंपनी ची माहिती जसे की मोबाइल नंबर / ईमेल / वेबसाइट आदी टाइप करून किंवा लिहून ठेवण्याची गरज नाही. फक्त फोटो काढ...

भाषेचा पिरॅमिड

* शब्दांचा   पिरॅमिड * उद्दिष्ट -1) शब्द वाचता येणे .           2)  शब्दांची संख्या वाढवून वाक्य तयार करणे .           3) शब्दांची मुद्देसूद गुंफण करता येणे .           4)   विशेषणांना योग्य वापर करता येणे .           5) . निबंध लेखनाची पूर्वतयारी .           6) . कल्पना  शक्तीला चालना . ------------------------------------- सौजन्य :- whatsapp group-----------------------------------------------                 पुस्तक      हे पुस्तक   हे पुस्तक छान आहे . हे गोष्टीचे पुस्तक छान आहे . हे गोष्टीचे पुस्तक छान प्रेरणादायी आहे . हे गोष्टीचे पुस्तक छान प्रेरणादायी व अनुकरणीय आहे . हे गोष्टीचे पुस्तक छान प्रेरणादायी...