Posts

Showing posts from July, 2017

आरोग्य मंत्र

आजारी पडण्यापुर्वी  पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो 1)कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2)हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या. 3)मुळव्याध होण्याची भीती वाटतेय - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा. 4)किडनी फेल होण्याची भीती वाटतेय-दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या. 5)पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या. 6)सर्दी होण्याची भीती वाटतेय - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या. 7)टक्कल पडण्याची भीती वाटतेय- वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा. 8.)दात लवकर पडण्याची भीती वाटतेय - फ्रिज /कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका. 9)डायबेटीस होण्याची भीती वाटते- तणावमुक्त जीवन जगा,व्यायाम करा.जागरण टाळा.साखर खाणे बंद करा.गुळ खा. 10)भीतीमुळे झोप येत नाही-रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या. काही आजार नसला तरी अनुलोमीलम 15 मी कपालभाती 15 मी सुर्यनमस्कार 12 आर्वतन रोज करा आरोग्य संवाद स्वतः साठी  एवढं  तरी  करा १)  रिकाम्या ...

शैक्षणीक साहित्य

लॅमिनेशन घरच्या घरी स्वतः करा तेही लॅमिनेशन मशीन शिवाय . कृती :- 1) A4 साईझ मध्ये प्रिंट / झेरॉक्स काढा .( दोन्ही बाजूस / पाठपोठ प्रिंट काढू शकता .) 2) लॅमिनेशन पेपर मध्ये व्यवस्थित घालून घ्या . 3) वर्तमान पत्रात ते लॅमिनेशन पेपर घाला व त्यावर ऍडजस्ट ने इस्त्री फिरवा . वर्तमान पत्र लॅमिनेशन पेपर च्या खालून व वरून असलं पाहिजे आणि इस्त्री प्रमाणात गरम करा . 4) दोन मिनटात लॅमिनेशन तयार . 5) पायलट पेन किंवा इतर जेल पेन ने लॅमिनेशन वर सहज लिहलं जात व ओल्या कापडाने पुसलं पण जात . या पद्धतीने 1 झेरॉक्स 2 + एक लॅमिनेशन पेपर 5 + एक पेन 10= म्हणजे एकूण 20 रुपये पर्यंत खर्च येईल . * अशा प्रकारे कधीही , कुठेही सराव घेता येईल शिवाय खर्च हि मर्यादित .* चला तर मग डाउनलोड करा व ज्ञानरचवाद - वापर / सराव घ्या . * अशा प्रकारे तुम्ही हि तुमच्या कल्पकतेने अधिक मटेरियल तयार करू शकता . मी नमुना दाखल दिले आहे .*

शब्द खेळ

^Gh* ;k v{kjkus lai.kkjk nksu v{kjh “kCn %&      1- Qwy mey.;kvk/khph voLFkk   2-  f idkoj iM.kkjh fdM &   3-   xkykoj iM.kkjk [kM~Mk &          4-    Ålkiklwu lk[kj cuoY;koj mjrs     Canwdhyk vlrs & 6-    iapik=kph lkscrh.k &    7-    ,dk gkrkus oktr ukgh & 8-    ckxspk ns[kHkky djrks & 9-    HkkaM;kpk ,d izdkj & 10- rwj] eqxkP;k djrkr & 11-   djoankph vlrs &      12- Hkkth fpj.;klkBh okijrkr &      13- QkYxwu efg.;krhy ,d l.k &   14- vkB ik; vlysyk fdMk &   15- fHk{kk ekx.;klkBh mi;ksxh& 16- pksjkaph@njksMs[kksjkaph &         17- gksGh l.kkyk dsyk tk.kkjk inkFkZ & 18- ykdMkph cka/krkr&     19- iqLrdkr “kCnkaP;k vlrkr & 20-Qkan;k ulysyh ouLirh&    21-,d ikGho izk.kh &...

video editing

* ई-लर्निंग साहित्य तयार करण्यासाठी अथवा video editing करण्यासाठी Top 5 Free Softwares *       शिक्षण क्षेत्रात आज आपण पाहतो की सर्वत्र Techno savvy, ई-लर्निंग आणि डिजिटलाजेशन होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. अनेक डिजिटल साधनांचा वापर प्रभावीपणे होत आहे यामध्ये रोज असंख्य डिजिटल अध्यापन साधने तयार होत आहेत. या मध्ये कांही फक्त दृक स्वरूपाचे असतील तर कांही श्राव्य स्वरूपाचे असतील पण या साधनांचा वापर अनेक शाळेत होत आहे हे मात्र 100% सत्य. विद्यार्थी असो अथवा सामान्य माणूस असो पाहणे आणि ऐकणे एकाचवेळी घडल्यास जास्त स्मरणात राहते त्यालाच आपण दृकश्राव्य साधन असे म्हणतो. या प्रकारचे दृकश्राव्य साधने शाळेत इलर्निंग अथवा techno savvy झाल्यापासून प्रत्येक शिक्षक अत्यंत प्रभावीपणे तयार करत आहेत आणि वापरत आहेत. दृकश्राव्य साधन साधन म्हणून आपण video ला ओळखतो. video पेक्षा प्रभावी दुसरा दृकश्राव्य साधन असेल असं मला वाटत नाही. जिल्हा परिषद शाळेत तयार झालेले असंख्य videos आज Youtube सारख्या social मिडियावर दिसतात. तेंव्हा वाटतं की जिल्हा परिषद शाळा सुध्दा इंग्रजी माध्...