भाषेचा पिरॅमिड
* शब्दांचा पिरॅमिड * उद्दिष्ट -1) शब्द वाचता येणे . 2) शब्दांची संख्या वाढवून वाक्य तयार करणे . 3) शब्दांची मुद्देसूद गुंफण करता येणे . 4) विशेषणांना योग्य वापर करता येणे . 5) . निबंध लेखनाची पूर्वतयारी . 6) . कल्पना शक्तीला चालना . ------------------------------------- सौजन्य :- whatsapp group----------------------------------------------- पुस्तक हे पुस्तक हे पुस्तक छान आहे . हे गोष्टीचे पुस्तक छान आहे . हे गोष्टीचे पुस्तक छान प्रेरणादायी आहे . हे गोष्टीचे पुस्तक छान प्रेरणादायी व अनुकरणीय आहे . हे गोष्टीचे पुस्तक छान प्रेरणादायी...