Posts

Showing posts from April, 2023

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

Image
  नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा हॉल तिकीट वेबसाईटवर उपलब्ध झाले असून खाली दिलेल्या अधिकृत लिंकवर क्लिक करा प्रवेश पत्र मिळवा. इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय मध्ये इयत्ता सहावीत प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी होणार आहे सदर परीक्षेचे हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश पत्र नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेली आहेत. पुढील दिलेल्या लिंक वर टच करून आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करून प्रिंट करून घेता येतील. 👇👇👇👇👇👇 https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard?AspxAutoDetectCookieSupport=1#CaptchaImage नवोदय परिक्षेचे गुण बघण्यासाठी लिंक. नवोदय परीक्षेच्या इतिहासात प्रथमच मुलाचे मार्क कळत आहेत. सर्वांनी खालील लिंक वर मुलाचा परीक्षा क्रमांक टाकून व जन्मतारीख टाकून आपल्या मुलाला किती मार्क पडले होते हे समजून घ्या. हे पडलेले गुण दिसल्यामुळे मुलाला पण आपण केलेल्या अभ्यासाचे महत्त्व समजेल व मुले कुठे कमी पडले  हे पण लक्षात येईल. याचा फायदा पुढील स्पर्धा परीक्षेसाठी नक्की होईल.... गुण बघण्यासाठी विद्यार्थ्यां...