चार्ज देवाण-घेवाण
शिक्षक बांधवांना बदली चा क्षण त्यांच्या सेवेत येतच असतो. त्यातल्या त्यात जर आपले शिक्षक मुख्याध्यापक पदाचा भार उचलत असतील तर त्यांना बदली च्या वेळी आपल्या कडील चार्ज देवाण-घेवाण करावेच लागते. त्यासाठी चार्ज देवाण-घेवाण ची पुर्ण यादी इथे दिली आहे. ती आपण डाऊनलोड करून घेता येते. 👉👉खालील शब्दावर क्लिक करा. 💥💥 चार्ज देवाण-घेवाण यादी