Posts

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

Question paper for stuedants

संकलीत एक प्रश्नपत्रिका

वर्गनिहाय संकलीत एकच्या प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी DOWNLOAD बटणावर क्लिक करावे. वर्ग पहिली।       मराठी वर्ग पहिली।       गणित वर्ग पहिली।       मराठी वर्ग पहिली।       मराठी वर्ग पहिली।       मराठी वर्ग पहिली।       मराठी वर्ग पहिली।       मराठी वर्ग पहिली।       मराठी वर्ग पहिली।       मराठी वर्ग पहिली।       मराठी

SQAAF ची संपूर्ण माहिती

  SQAAF ची संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी आपण या ब्लॉगवर आलात आपले मनःपूर्वक स्वागत आहे आपल्याला SQAAF प्रक्रियेची संपूर्ण माहिती आवश्यक कागदपत्र आवश्यक मानके त्यावर मार्गदर्शन तसेच आवश्यक पुरावे व फोटो यांचे मार्गदर्शन शासन निर्णय यांची पूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला मिळेल . 👉🎯SQAAF ची रजिस्ट्रेशन लिंक      DOWNLOAD   🎯स्तरनिहाय 128 मानके सविस्तर वर्णन  🎯स्तरानुसार आवश्यक मानक पुरावे        DOWNLOAD  🎯शाळेला लागू नसलेली मानके क्रमांक  DOWNLOAD  🎯SQAAF खाते कसे बनवावे? DOWNLOAD  🎯 मुख्याध्यापक मार्गदर्शन पुस्तिका  SEEN & DOWNLOAD  🎯128 शाळा मानके 🎯 गुगल ड्राईव्ह लिंक तयार करणे YouTube Link 🎯 मार्गदर्शक व्हिडिओ युट्युब लिंक  🎯 शासन निर्णय सूचना परिपत्रके  DRIVE LINK 🎯 स्वयं मूल्यांकनासाठी लिंक  🎯 गुणवत्ता व मूल्यांकन आराखडा DOWNLOAD  🎯 मार्गदर्शन पुस्तिका  DOWNLOAD  🎯 प्रतिसाद/प्रतिक्रिया ईमेल आयडी 🎯SQAAF आवश्यक पुरावे

चला प्रश्नावली सोडवू या - ज्ञानात भर घालूया

Image
  प्रश्नावली क्र. 01 नवोदय गणित चाचणी 

शिक्षक बदली

Image
 शिक्षकांच्या बदली संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील अवघड गावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सदर यादी येथे उपलब्ध करण्यात आली आहे. ती यादी बघण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील शब्दावर क्लिक करावे. ♻️ *जिल्हांतर्गत शिक्षक बदली अपडेट*  🔎*अवघड क्षेत्रांतील शाळांची यादी पोर्टलवर नव्याने प्रसिद्ध करण्यात आली आहे.*   शिक्षक बदली पोर्टल लिंक. https://ott.mahardd.com/ 💁‍♀️ *आपली शाळा दुर्गम / अवघड क्षेत्रात आहे किंवा नाही हे कसे शोधाल❓*  👉 प्रथम बदली पोर्टलला लॉगीन करा 👉 त्यानंतर Difficult Area या टॅब ला टच करा 👉 त्यानंतर Search बॉक्समध्ये शाळेचा U-DISE क्रमांक टाकून 🔍या चिन्हाला टच करा 👉 शाळेचे नाव अवघड क्षेत्रात 2022 आणि 2025 नुसार आहे किंवा नाही? हे दिसेल शिक्षक बदली पोर्टल लिंक. https://ott.mahardd.com/