Posts

नवोदय विद्यालय प्रवेश पत्र

 नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ३० एप्रिल ला होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांंचे प्रवेश पत्र खालील लाॅगीनवर उपलब्ध केलेले आहे.  shorturl.at/ilxBF हाॅलतिकीट डाऊनलोड होत आहेत.

शिक्षक बदली

 जिल्हास्तरीय बदली बाबत ग्राम विकास विभागाने काढलेले आजचे परिपत्रक. त्यानुसार बदली बाबत करावयाची कामे नमुद आहेत. खालील लिंकवर क्लिक करून आपण ते परिपत्रक पाहू शकता तसेच डाऊनलोड करून घेता येईल. https://drive.google.com/file/d/1g6nb-CSEE6lRcmzvvAe0BPeG4tV1Fyjo/view?usp=drivesdk

जागतिक महिला दिन प्रश्नमंजुषा स्पर्धा

          जागतिक महिला दिना निमित्ताने प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित केलेली असून सर्वांनी सहभाग घ्यावा खाली दिलेली प्रश्नावली सर्वांनी सोडवावी स्कोर वर क्लिक करून निकाल ही पाहू शकता सर्व सहभागींना आकर्षक प्रमाणपत्र मिळेल प्रश्नावली सोडल्यानंतर प्रमाणपत्र आपल्या ईमेलवर पाठविण्यात येईल. tps://forms.gle/KKcEyqfjvHHCXZrY7

स्वाध्याय उपक्रम 2021

Image
  स्वाध्याय उपक्रम  ::-  दि.17 जुलै 2021 पासून इ. 2 री ते 10 वी साठी राज्यभरात सुरु होत आहे. सर्वांना नमस्कार🙏🏽 * स्वाध्याय उपक्रम *  येत्या शनिवार पासून म्हणजेच दिनांक *१७ जुलै २०२१* पासून इयत्ता २ री ते १०वी साठी राज्यभरात सुरू होत आहे. सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) ज्याप्रमाणे मागील इयत्तेचे महत्त्वाचे घटक / Learning Outcomes यावर आधारित आहे त्याप्रमाणेच या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ४ आठवडे  स्वाध्याय मध्ये *मूलभूत वाचन व संख्या ज्ञानावर (FLN) प्रश्न तसेच मागील इयत्तेच्या महत्वाच्या Learning Outcomes वर आधारित प्रश्न असणार आहेत.*  * विषय*  - भाषा (मराठी/उर्दू) व गणित  या वेळेस स्वाध्याय चे नंबर व लिंक हे प्रत्येक विभागासाठी वेगळे असणार आहे आपल्या जिल्ह्यासाठी असलेला क्रमांक व लिंक द्वारे आपण स्वाध्याय वर नोंदणी सुरू करू शकाल.  *आपल्या जिल्ह्याची योग्य लिंक व क्रमांक इथे मिळतील:* https://cutt.ly/0mKkhXJ * स्वाध्याय साठी नोंद करण्याची पद्धत - * अतिशय साधी व सरळ पद्धत आहे.  सर्वात आधी सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या स्वाध्याय क्रमांक...

नवोदय विद्यालय प्रवेशपत्र 2021

    जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा - 2021 दि 16 मे 2021 च्या परीक्षेचे प्रवेश पत्र / HALL TICKET  खालील लिंकवर CLICK करून DOWNLOAD करू शकता  CLICK HERE

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी फॉर्म भरणे चालू झाले आहे. खालील लिंक ला क्लिक करून आपण फार्म भरू शकतो. https://navodaya.gov.in/nvs/en/Admission-JNVST/JNVST-class/

कोरोना वीर पुस्तक

Image
आपल्या मुलाच्या नावाने कोरोना वीर असे पुस्तक मिळवा लहान मुलांमध्ये कोरोना जनजागृती साठी युनीसेफ़ तर्फे विशेष उपक्रम लहान मुलांना त्यांच्या स्वतःच्या नावाचे कोरोना वीर नावाचे पुस्तक या ठिकाणी मिळेल. या पुस्तकात लहान मुलांनी म्हणजे ज्या मुलांसाठी हे पुस्तक तयार होईल त्या मुलाने कशी काळजी घ्यावी व त्याला कशा पध्दतीने कोरोना वीर होता येईल हे चित्ररूप गोष्टी पुस्तकात दिलेले आहे. चला तर मग आपल्या मुलांसाठी आपणच पुस्तक तयार करूया तेही त्याच्या स्वतःच्या नावाने. वरील प्रमाणे पुस्तक मिळवण्यासाठी खाली क्लिक करा