Posts

चार्ज देवाण-घेवाण

  शिक्षक बांधवांना बदली चा  क्षण त्यांच्या सेवेत येतच असतो. त्यातल्या त्यात जर आपले शिक्षक मुख्याध्यापक पदाचा भार उचलत असतील तर त्यांना बदली च्या वेळी आपल्या कडील चार्ज देवाण-घेवाण करावेच लागते. त्यासाठी चार्ज देवाण-घेवाण ची पुर्ण यादी इथे दिली आहे. ती आपण डाऊनलोड करून घेता येते. 👉👉खालील शब्दावर क्लिक करा.  💥💥 चार्ज देवाण-घेवाण यादी

वर्णनात्मक नोंदी

  सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन '  या संकल्पनेचा शब्दश: अर्थ मुलांचे सतत व सर्व अंगाने होणारे   मूल्यमापन .  यात प्रामुख्याने दोन घटकांचा समावेश करण्यात आला आहे- आकारिक   मूल्यमापन   व संकलित   मूल्यमापन . या त सातत्यपूर्ण आकारिक मूल्यमापन करावे लागते.  अभ्यासक्रमात दिलेल्या निकषांनुसार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते किंवा नाही ,  याची नियमितपणे पडताळणी करणारे मूल्यमापन,   वर्षभर अध्ययन-अध्यापनप्रक्रिया सुरू असतांना केले जाणारे मूल्यमापन ,  अध्ययनातील प्रत्येक उद्दिष्ट साध्य करण्यापूर्वीच्या प्रक्रियेची पडताळणी करणारे मूल्यमापन इत्यादी आकारिक मूल्यमापन होय. विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व आकार घेत आसतना नियमितपणे करावयाचे मूल्यमापन. यात खालील साधन तंत्रांचा वापर केला जातो . दैनंदिन निरीक्षण 2. तोंडीकाम ( प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण संभाषण, गटचर्चा, मुलाखत इत्यादी. ) 3. प्रात्यक्षिक / प्रयोग 4. उपक्रम / कृती 5. प्रकल्प 6. चाचणी 7. स्वाध्याय 8. इतर : ( प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयं मूल्यमापन, गटक...

पायाभूत चाचणी गुणनोंद तक्ते

  पायाभूत चाचणी गुणनोंद क्ते  विषय - मराठी . CLICK HERE   पायाभूत चाचणी गुणनोंद तक्ते  विषय - गणित CLICK HERE पायाभूत चाचणी गुणनोंद तक्ते  विषय - इंग्रजी CLICK HERE

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

Image
  नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा हॉल तिकीट वेबसाईटवर उपलब्ध झाले असून खाली दिलेल्या अधिकृत लिंकवर क्लिक करा प्रवेश पत्र मिळवा. इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय मध्ये इयत्ता सहावीत प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी होणार आहे सदर परीक्षेचे हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश पत्र नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेली आहेत. पुढील दिलेल्या लिंक वर टच करून आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करून प्रिंट करून घेता येतील. 👇👇👇👇👇👇 https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard?AspxAutoDetectCookieSupport=1#CaptchaImage नवोदय परिक्षेचे गुण बघण्यासाठी लिंक. नवोदय परीक्षेच्या इतिहासात प्रथमच मुलाचे मार्क कळत आहेत. सर्वांनी खालील लिंक वर मुलाचा परीक्षा क्रमांक टाकून व जन्मतारीख टाकून आपल्या मुलाला किती मार्क पडले होते हे समजून घ्या. हे पडलेले गुण दिसल्यामुळे मुलाला पण आपण केलेल्या अभ्यासाचे महत्त्व समजेल व मुले कुठे कमी पडले  हे पण लक्षात येईल. याचा फायदा पुढील स्पर्धा परीक्षेसाठी नक्की होईल.... गुण बघण्यासाठी विद्यार्थ्यां...

नवोदय परीक्षा निकाल 2025

 *वर्ग 6 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थ्यांचा रोल नंबर व जन्मतारीख टाकून निवड झाली की नाही ते बघा* लिंक= नवोदय निकाल 

निवड श्रेणी प्रशिक्षण चाचणी

 वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण चाचणी कशी सोडवायची, त्यासाठीचे नियम काय आहेत. किती वेळा चाचणी सोडविता येईल हे सर्व जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या चाचणी शब्दावर क्लिक करून जाणून घ्या. चाचणी