Rachanavad


लॅमिनेशन घरच्या घरी स्वतः करा तेही लॅमिनेशन मशीन शिवाय.
कृती:-
1) A4 साईझ मध्ये प्रिंट/झेरॉक्स काढा.(दोन्ही बाजूस/पाठपोठ प्रिंट काढू शकता.)

2) लॅमिनेशन पेपर मध्ये व्यवस्थित घालून घ्या.

3) वर्तमान पत्रात ते लॅमिनेशन पेपर घाला त्यावर ऍडजस्ट ने इस्त्री फिरवा. वर्तमान पत्र लॅमिनेशन पेपर च्या खालून वरून असलं पाहिजे आणि इस्त्री प्रमाणात गरम करा.

4) दोन मिनटात लॅमिनेशन तयार.

5) पायलट पेन किंवा इतर जेल पेन ने लॅमिनेशन वर सहज लिहलं जात ओल्या कापडाने पुसलं पण जात.
या पद्धतीने 1 झेरॉक्स 2 + एक लॅमिनेशन पेपर 5 + एक पेन 10= म्हणजे एकूण 20 रुपये पर्यंत खर्च येईल.

*अशा प्रकारे कधीही,कुठेही सराव घेता येईल शिवाय खर्च हि मर्यादित.*

चला तर मग डाउनलोड करा ज्ञानरचवाद - वापर/सराव घ्या.

*अशा प्रकारे तुम्ही हि तुमच्या कल्पकतेने अधिक मटेरियल तयार करू शकता.मी नमुना दाखल दिले आहे.*

Comments

Popular posts from this blog

निपुण भारत

नवोदय परीक्षा निकाल 2025

शिक्षक बदली