निपुण भारत

निपुण भारत बाबत शासन निर्णय दिनांक 05 मार्च 2025 मिळवण्यासाठी खालील शब्दाला क्लिक करावे

निपुण भारत

दिनांक 5 मार्च रोजी शासन निर्णयानुसार सर्व शाळांना निपुण भारत आ अंतर्गत ठरवून दिलेले सर्व निकष पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसातून एकदा पडताळणी करायची आहे आणि त्यासाठी आवश्यक ते उपाययोजना राबवावयाचे आहेत त्याचे प्रपत्र मिळवण्यासाठी खालील डाउनलोड बटन ला क्लिक करावे. 

निपुण भारत कृती कार्यक्रम प्रपत्र

DOWNLOAD 


अध्ययन स्तर निश्चिती नंतर राबविण्यात येणारे उपक्रमांचे कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्याचा नमुना मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

कृती आराखडा 

विद्या प्राधिकरण नमुना 

अध्ययन स्तर विकसन करण्यासाठी काही संग्रहीत कृतीपत्रीका येथे उपलब्ध करण्यात आले आहे. ते मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

नमुना कृती पत्रिका 

 भाषा विषयाचा कृती आराखडा नमुना स्तर 1 साठी मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

             प्रथम भाषा 

20 मार्च 2025 ला घ्यावयाच्या अध्ययन स्तर निश्चिती चाचणीची नमुना प्रश्नावली 

विषय - प्रथम भाषा मराठी 

प्रश्नावली मिळवण्यासाठी खालील शब्दावर क्लिक करा.

प्रश्नावली 


स्तर निश्चिती केल्यानंतर ही माहिती विद्या समिक्षा केंद्रावर अर्थात VSK SWIFT CHAT BOT वर भरायचे आहे. ते कसे भरायचे याबाबत सोप्या शब्दात अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी खालील व्हिडिओ बघा. 


YOUTUBE 


Comments

Popular posts from this blog

नवोदय परीक्षा निकाल 2025

शिक्षक बदली