मोबाईल स्क्रिन मिररींग
मोबाईल स्क्रीन मिररिंग सोपी पध्दत मोबाईल स्क्रीन मिररिंग मोबाईल मिररिंग च्या बर्याच पद्धती आहेत . पण मला आवडलेले अत्यंत सोपी पद्धत .पटकन मोबाईल लॅपटॉप वर मिरर होतो . यासाठी मोबाईल वर फक्त Airdroid नावाचे Apps google play store वरून घेऊन install करून घ्यावे लागेल .laptop वर कोणतेही software घ्यायची गरज नाही .नेट ची गरज नाही व अमर्यादित काळासाठी चालते .pc ला देखील होवु शकते पण pc ला wifi असणे आवश्यक. कृती सर्वप्रथम मोबाईल मध्ये Airdroid हे apps install करा. मोबाईल व laptop चे wifi व नेट बंद करा . मोबाईल चे hotspot सुरु करा . आता laptop चे wifi सुरु करून मोबाईल च्या hotspot ला connect करा . आता मोबाईल वर Airdroid हे apps ओपन करा . Apps ओपन केल्यावर tools मधे tethering मधे जा .समोर IP Address दिसतो . आता laptop वर google क्रोम किंवा मोझीला फायरफॉक्स हे browser ओपन करा . browser च्या Address बार वर Apps वरील IP address टाका . व इंटर दाबा . आता मोबाईल वर except opion दिसेल except करा . आता laptop वर screenshot option द...