कोरोना वीर पुस्तक

आपल्या मुलाच्या नावाने कोरोना वीर असे पुस्तक मिळवा

लहान मुलांमध्ये कोरोना जनजागृती साठी युनीसेफ़ तर्फे विशेष उपक्रम लहान मुलांना त्यांच्या स्वतःच्या नावाचे कोरोना वीर नावाचे पुस्तक या ठिकाणी मिळेल. या पुस्तकात लहान मुलांनी म्हणजे ज्या मुलांसाठी हे पुस्तक तयार होईल त्या मुलाने कशी काळजी घ्यावी व त्याला कशा पध्दतीने कोरोना वीर होता येईल हे चित्ररूप गोष्टी पुस्तकात दिलेले आहे. चला तर मग आपल्या मुलांसाठी आपणच पुस्तक तयार करूया तेही त्याच्या स्वतःच्या नावाने.


वरील प्रमाणे पुस्तक मिळवण्यासाठी खाली क्लिक करा



Comments

Popular posts from this blog

निपुण भारत

नवोदय परीक्षा निकाल 2025

शिक्षक बदली