शिक्षक बदली
जिल्हास्तरीय बदली बाबत ग्राम विकास विभागाने काढलेले आजचे परिपत्रक. त्यानुसार बदली बाबत करावयाची कामे नमुद आहेत.
खालील लिंकवर क्लिक करून आपण ते परिपत्रक पाहू शकता तसेच डाऊनलोड करून घेता येईल.
https://drive.google.com/file/d/1g6nb-CSEE6lRcmzvvAe0BPeG4tV1Fyjo/view?usp=drivesdk
Comments
Post a Comment