निपुण भारत बाबत शासन निर्णय दिनांक 05 मार्च 2025 मिळवण्यासाठी खालील शब्दाला क्लिक करावे निपुण भारत दिनांक 5 मार्च रोजी शासन निर्णयानुसार सर्व शाळांना निपुण भारत आ अंतर्गत ठरवून दिलेले सर्व निकष पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसातून एकदा पडताळणी करायची आहे आणि त्यासाठी आवश्यक ते उपाययोजना राबवावयाचे आहेत त्याचे प्रपत्र मिळवण्यासाठी खालील डाउनलोड बटन ला क्लिक करावे. निपुण भारत कृती कार्यक्रम प्रपत्र DOWNLOAD अध्ययन स्तर निश्चिती नंतर राबविण्यात येणारे उपक्रमांचे कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्याचा नमुना मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. कृती आराखडा विद्या प्राधिकरण नमुना अध्ययन स्तर विकसन करण्यासाठी काही संग्रहीत कृतीपत्रीका येथे उपलब्ध करण्यात आले आहे. ते मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. नमुना कृती पत्रिका भाषा विषयाचा कृती आराखडा नमुना स्तर 1 साठी मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. प्रथम भाषा 20 मार्च 2025 ला घ्यावयाच्या अध्ययन स्तर निश्चिती चाचणीची नमुना प्रश्नावली विषय -...
Comments
Post a Comment