शिक्षक बदली

 शिक्षकांच्या बदली संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील अवघड गावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सदर यादी येथे उपलब्ध करण्यात आली आहे.

ती यादी बघण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील शब्दावर क्लिक करावे.

https://drive.google.com/file/d/1HssrpsRwrYdv1w9lwBhlDwUa78U5vx0C/view?usp=drivesdk

♻️ *जिल्हांतर्गत शिक्षक बदली अपडेट*
 🔎*अवघड क्षेत्रांतील शाळांची यादी पोर्टलवर नव्याने प्रसिद्ध करण्यात आली आहे.*

 शिक्षक बदली पोर्टल लिंक.
https://ott.mahardd.com/

💁‍♀️ *आपली शाळा दुर्गम / अवघड क्षेत्रात आहे किंवा नाही हे कसे शोधाल❓* 
👉 प्रथम बदली पोर्टलला लॉगीन करा
👉 त्यानंतर Difficult Area या टॅब ला टच करा
👉 त्यानंतर Search बॉक्समध्ये शाळेचा U-DISE क्रमांक टाकून 🔍या चिन्हाला टच करा
👉 शाळेचे नाव अवघड क्षेत्रात 2022 आणि 2025 नुसार आहे किंवा नाही? हे दिसेल


शिक्षक बदली पोर्टल लिंक.
https://ott.mahardd.com/



Comments

Popular posts from this blog

निपुण भारत

नवोदय परीक्षा निकाल 2025