*वर्ग 6 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थ्यांचा रोल नंबर व जन्मतारीख टाकून निवड झाली की नाही ते बघा*
शिक्षक बांधवांना बदली चा क्षण त्यांच्या सेवेत येतच असतो. त्यातल्या त्यात जर आपले शिक्षक मुख्याध्यापक पदाचा भार उचलत असतील तर त्यांना बदली च्या वेळी आपल्या कडील चार्ज देवाण-घेवाण करावेच लागते. त्यासाठी चार्ज देवाण-घेवाण ची पुर्ण यादी इथे दिली आहे. ती आपण डाऊनलोड करून घेता येते. 👉👉खालील शब्दावर क्लिक करा. 💥💥 चार्ज देवाण-घेवाण यादी
निपुण भारत बाबत शासन निर्णय दिनांक 05 मार्च 2025 मिळवण्यासाठी खालील शब्दाला क्लिक करावे निपुण भारत दिनांक 5 मार्च रोजी शासन निर्णयानुसार सर्व शाळांना निपुण भारत आ अंतर्गत ठरवून दिलेले सर्व निकष पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसातून एकदा पडताळणी करायची आहे आणि त्यासाठी आवश्यक ते उपाययोजना राबवावयाचे आहेत त्याचे प्रपत्र मिळवण्यासाठी खालील डाउनलोड बटन ला क्लिक करावे. निपुण भारत कृती कार्यक्रम प्रपत्र DOWNLOAD अध्ययन स्तर निश्चिती नंतर राबविण्यात येणारे उपक्रमांचे कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्याचा नमुना मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. कृती आराखडा विद्या प्राधिकरण नमुना अध्ययन स्तर विकसन करण्यासाठी काही संग्रहीत कृतीपत्रीका येथे उपलब्ध करण्यात आले आहे. ते मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. नमुना कृती पत्रिका भाषा विषयाचा कृती आराखडा नमुना स्तर 1 साठी मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. प्रथम भाषा 20 मार्च 2025 ला घ्यावयाच्या अध्ययन स्तर निश्चिती चाचणीची नमुना प्रश्नावली विषय -...
2258685
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete