*वर्ग 6 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थ्यांचा रोल नंबर व जन्मतारीख टाकून निवड झाली की नाही ते बघा* लिंक= नवोदय निकाल
वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण चाचणी कशी सोडवायची, त्यासाठीचे नियम काय आहेत. किती वेळा चाचणी सोडविता येईल हे सर्व जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या चाचणी शब्दावर क्लिक करून जाणून घ्या. चाचणी
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ३० एप्रिल ला होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांंचे प्रवेश पत्र खालील लाॅगीनवर उपलब्ध केलेले आहे. shorturl.at/ilxBF हाॅलतिकीट डाऊनलोड होत आहेत.
जिल्हास्तरीय बदली बाबत ग्राम विकास विभागाने काढलेले आजचे परिपत्रक. त्यानुसार बदली बाबत करावयाची कामे नमुद आहेत. खालील लिंकवर क्लिक करून आपण ते परिपत्रक पाहू शकता तसेच डाऊनलोड करून घेता येईल. https://drive.google.com/file/d/1g6nb-CSEE6lRcmzvvAe0BPeG4tV1Fyjo/view?usp=drivesdk
जागतिक महिला दिना निमित्ताने प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित केलेली असून सर्वांनी सहभाग घ्यावा खाली दिलेली प्रश्नावली सर्वांनी सोडवावी स्कोर वर क्लिक करून निकाल ही पाहू शकता सर्व सहभागींना आकर्षक प्रमाणपत्र मिळेल प्रश्नावली सोडल्यानंतर प्रमाणपत्र आपल्या ईमेलवर पाठविण्यात येईल. tps://forms.gle/KKcEyqfjvHHCXZrY7