Posts

Showing posts from 2025

शिक्षक बदली

Image
 शिक्षकांच्या बदली संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील अवघड गावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सदर यादी येथे उपलब्ध करण्यात आली आहे. ती यादी बघण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील शब्दावर क्लिक करावे. ♻️ *जिल्हांतर्गत शिक्षक बदली अपडेट*  🔎*अवघड क्षेत्रांतील शाळांची यादी पोर्टलवर नव्याने प्रसिद्ध करण्यात आली आहे.*   शिक्षक बदली पोर्टल लिंक. https://ott.mahardd.com/ 💁‍♀️ *आपली शाळा दुर्गम / अवघड क्षेत्रात आहे किंवा नाही हे कसे शोधाल❓*  👉 प्रथम बदली पोर्टलला लॉगीन करा 👉 त्यानंतर Difficult Area या टॅब ला टच करा 👉 त्यानंतर Search बॉक्समध्ये शाळेचा U-DISE क्रमांक टाकून 🔍या चिन्हाला टच करा 👉 शाळेचे नाव अवघड क्षेत्रात 2022 आणि 2025 नुसार आहे किंवा नाही? हे दिसेल शिक्षक बदली पोर्टल लिंक. https://ott.mahardd.com/

फुलांची नावे इंग्रजी व मराठी

Image
100 Flowers Name In English And Marathi. फुलांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये.   100-flowers-name-english-and-marathi 1)   Lotus ( लोटस) कमळ 2)   Lily (लिली) लिली 3)   Rose ( रोज़) गुलाब 4)    Sunflower (सन्फ्लाउअर) सूर्यफूल 5)    Marigold (मेरीगोल्ड) झेंडू 6)    Periwinkle (पेरीविंकल) सदाफुली 7)    Jasmine (जॅस्मिन) चमेली 8)    Pomegranate Flower  (पॉमग्रनेट फ्लाउअर) डाळींबाचे फूल  9)     Plumeria (प्लूमेरिया) चाफा  10)    Tuberose (ट्यूब रोज़ ) निशिगंधा 11)    Stramonium  ( स्ट्रा मोनिअम) धोतरा  12)    Hybrid Zinnia  (हायब्रिड झि निया ) झि निया   13)    Tulip  (ट्यूलिप) ट्यूलिप 14)    Touch-me-not (टच मी नॉट) लाजाळूचे फूल 15)    Oleander  (ओलियंडर) कण्हेर  16)    Cannonball  (कैनन्बॉल) कैलासपती 17)    Daffodil ( डैफ़ोडि...

निपुण भारत

निपुण भारत बाबत शासन निर्णय दिनांक 05 मार्च 2025 मिळवण्यासाठी खालील शब्दाला क्लिक करावे निपुण भारत दिनांक 5 मार्च रोजी शासन निर्णयानुसार सर्व शाळांना निपुण भारत आ अंतर्गत ठरवून दिलेले सर्व निकष पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसातून एकदा पडताळणी करायची आहे आणि त्यासाठी आवश्यक ते उपाययोजना राबवावयाचे आहेत त्याचे प्रपत्र मिळवण्यासाठी खालील डाउनलोड बटन ला क्लिक करावे.  निपुण भारत कृती कार्यक्रम प्रपत्र DOWNLOAD   अध्ययन स्तर निश्चिती नंतर राबविण्यात येणारे उपक्रमांचे कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्याचा नमुना मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.  कृती आराखडा   विद्या प्राधिकरण नमुना  अध्ययन स्तर विकसन करण्यासाठी काही संग्रहीत कृतीपत्रीका येथे उपलब्ध करण्यात आले आहे. ते मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. नमुना कृती पत्रिका   भाषा विषयाचा कृती आराखडा नमुना स्तर 1 साठी मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.               प्रथम भाषा  20 मार्च 2025 ला घ्यावयाच्या अध्ययन स्तर निश्चिती चाचणीची नमुना प्रश्नावली  विषय -...

SQAAF साठी पुरावे

DOWNLOAD   * मानके फोटो पुरावे संकलन 15 मार्चपर्यंत मुदत *  * शाळा मानक पुरावे SQAAF अंतर्गत भरावयाची माहिती व मानकानुसार अपलोड करायचे फोटो यांची माहिती संकलन. 👉* शाळा मानक फोटो पुरावे संकलन खालील प्रमाणे * मानक 1- मु. अ. व शिक्षक चर्चासत्रे बैठक फोटो मानक 2- पालक सभा फोटो मानक 3- वार्षिक नियोजन फोटो इयत्ता निहाय मानक 4- प्राथमिक शाळा लागू नाही माध्यमिक शाळा ऑनलाईन अभ्यास स्क्रीन शॉट व्हाट्सअप किंवा इतर मानक 5- खेळातून शिक्षण कथाकथन ज्ञानरचनावाद इत्यादीवर अभ्यास करताना विद्यार्थ्यांचा फोटो मानक 6- अध्ययन निष्पत्ती वर आधारित एक दिवसाचे पाठ टाचण फोटो सर्व वर्ग मानक 7- प्रोजेक्टर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड टीव्हीवर अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा फोटो मानक 8- नमुना नोंद समग्र प्रगती पत्रक एका वर्गातील एका विद्यार्थ्याच्या प्रगती पत्रकाचा फोटो मानक 9- वृक्षारोपण उद्बोधन वर्ग फोटो पर्यावरण पूरक फोटो मानक 10- प्राथमिक शाळा लागू नाही माध्यमिक शाळा स्थानिक कौशल्यावर काम करणारे कामगार क्षेत्रभेट फोटो मानक11- अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ई लर्निंग साहित्य वापरताना फोटो मानक 12- प्राथम...