*वर्ग 6 वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थ्यांचा रोल नंबर व जन्मतारीख टाकून निवड झाली की नाही ते बघा*
निपुण भारत बाबत शासन निर्णय दिनांक 05 मार्च 2025 मिळवण्यासाठी खालील शब्दाला क्लिक करावे निपुण भारत दिनांक 5 मार्च रोजी शासन निर्णयानुसार सर्व शाळांना निपुण भारत आ अंतर्गत ठरवून दिलेले सर्व निकष पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसातून एकदा पडताळणी करायची आहे आणि त्यासाठी आवश्यक ते उपाययोजना राबवावयाचे आहेत त्याचे प्रपत्र मिळवण्यासाठी खालील डाउनलोड बटन ला क्लिक करावे. निपुण भारत कृती कार्यक्रम प्रपत्र DOWNLOAD अध्ययन स्तर निश्चिती नंतर राबविण्यात येणारे उपक्रमांचे कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्याचा नमुना मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. कृती आराखडा विद्या प्राधिकरण नमुना अध्ययन स्तर विकसन करण्यासाठी काही संग्रहीत कृतीपत्रीका येथे उपलब्ध करण्यात आले आहे. ते मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. नमुना कृती पत्रिका भाषा विषयाचा कृती आराखडा नमुना स्तर 1 साठी मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. प्रथम भाषा 20 मार्च 2025 ला घ्यावयाच्या अध्ययन स्तर निश्चिती चाचणीची नमुना प्रश्नावली विषय -...
शिक्षकांच्या बदली संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील अवघड गावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सदर यादी येथे उपलब्ध करण्यात आली आहे. ती यादी बघण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील शब्दावर क्लिक करावे. ♻️ *जिल्हांतर्गत शिक्षक बदली अपडेट* 🔎*अवघड क्षेत्रांतील शाळांची यादी पोर्टलवर नव्याने प्रसिद्ध करण्यात आली आहे.* शिक्षक बदली पोर्टल लिंक. https://ott.mahardd.com/ 💁♀️ *आपली शाळा दुर्गम / अवघड क्षेत्रात आहे किंवा नाही हे कसे शोधाल❓* 👉 प्रथम बदली पोर्टलला लॉगीन करा 👉 त्यानंतर Difficult Area या टॅब ला टच करा 👉 त्यानंतर Search बॉक्समध्ये शाळेचा U-DISE क्रमांक टाकून 🔍या चिन्हाला टच करा 👉 शाळेचे नाव अवघड क्षेत्रात 2022 आणि 2025 नुसार आहे किंवा नाही? हे दिसेल शिक्षक बदली पोर्टल लिंक. https://ott.mahardd.com/
2258685
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete